मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिलॉंग इथे उपस्थित राहिले. आज शपथविधी झालेल्या मंत्र्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे ;
“कॉनराड के संगमा जी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाला मी उपस्थित राहिलो. ज्यांनी शपथ घेतली त्यांचे अभिनंदन. मेघालयाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा.”
Attended the oath taking ceremony of Shri @SangmaConrad Ji and his ministerial team. Congratulations to those who took oath. Best wishes to them in their pursuit of taking Meghalaya to new heights of growth. pic.twitter.com/n0m2HQ4cFN
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2023