पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आज (23 मे, 2023) भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला. सिडनीमधील कुडोस बँक एरिना भागात झालेल्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये भारतीय विद्यार्थी, संशोधक, व्यावसायिक आणि उद्योजक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. ऑस्ट्रेलियातील अनेक मंत्री, संसद सदस्य आणि इतर मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ज्या भागामध्ये भारतीय मोठ्या संख्येने वास्तव्य करतात, त्या वेस्टर्न सिडनी येथील पॅरामटा येथील हॅरिस पार्कमध्ये उभारण्यात येणाऱ्या ‘लिटिल इंडिया गेटवे’ ची दोन्ही पंतप्रधानांनी संयुक्तपणे पायाभरणी केली .
आपल्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, "परस्पर विश्वास आणि परस्पर आदर" हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील घनिष्ठ ऐतिहासिक संबंधांचा पाया असल्याचे अधोरेखित केले. तसेच दोन्ही देशांना जोडणाऱ्या असंख्य घटकांचा आवर्जुन उल्लेख केला. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय समुदायाने दिलेल्या योगदानाचे आणि मिळवलेल्या यशाचे कौतुक केले आणि त्यांना भारताचे सांस्कृतिक ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हटले.
पंतप्रधानांनी यावेळी जागतिक स्तरावर भारताचा वाढता दबदबा आणि संपूर्ण जगाला भारताच्या यशोगाथांमध्ये रस असल्याचे नमूद केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सखोल संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला आणि ब्रिस्बेनमध्ये भारतीय दूतावास उघडण्यात येईल, अशी घोषणा केली.
PM @narendramodi begins his speech expressing gratitude to PM @AlboMP for joining the community programme. pic.twitter.com/lbkWhgcpik
— PMO India (@PMOIndia) May 23, 2023
इसी वर्ष मुझे प्रधानमंत्री @AlboMP जी का भारत की धरती पर अहमदाबाद में स्वागत करने का अवसर मिला था।
— PMO India (@PMOIndia) May 23, 2023
आज उन्होंने यहां 'लिटिल इंडिया' के foundation stone को unveil करने में मेरा साथ दिया है: PM @narendramodi pic.twitter.com/kiWT3ifQnB
Mutual Trust और Mutual Respect, सिर्फ भारत-ऑस्ट्रेलिया के diplomatic रिश्तों से विकसित नहीं हुआ है।
— PMO India (@PMOIndia) May 23, 2023
इसकी असली वजह हैं- ऑस्ट्रेलिया में रहने वाला हर एक भारतीय।
इसकी असली वजह हैं- ऑस्ट्रेलिया के citizens. pic.twitter.com/fHsWlaaHNN
Special connect between India and Australia... pic.twitter.com/JlMEhGv8sv
— PMO India (@PMOIndia) May 23, 2023
India's growth story is for everyone to see... pic.twitter.com/Dfzx7q2NTv
— PMO India (@PMOIndia) May 23, 2023
क्रिकेट की फील्ड पर मुकाबला जितना रोचक होता है, उतनी ही गहरी ऑफ द फील्ड हमारी दोस्ती है: PM @narendramodi in Sydney pic.twitter.com/zs5qEaRzeJ
— PMO India (@PMOIndia) May 23, 2023
India is a bright spot in global economy. pic.twitter.com/RIlOdrvtwv
— PMO India (@PMOIndia) May 23, 2023
भारत, Mother of Democracy है। pic.twitter.com/YJREyt0FgQ
— PMO India (@PMOIndia) May 23, 2023
हम राष्ट्र को भी एक परिवार के रूप में देखते हैं और विश्व को भी एक परिवार मानते हैं। pic.twitter.com/JiqR0gR6XO
— PMO India (@PMOIndia) May 23, 2023
भारत, अपने हितों को सबके हितों से जोड़कर देखता है। pic.twitter.com/1Smm6KuoQB
— PMO India (@PMOIndia) May 23, 2023