पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रायसीना संवाद 2022 च्या उद्घाटन सत्रात सहभागी झाले. युरोपिय आयोगाच्या अध्यक्ष माननीय उर्सुला वॉन डेर लेयन यांनी यावेळी बीजभाषण केले.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले :
"आज संध्याकाळी #Raisina2022 च्या उद्घाटन सत्रात सहभागी झालो @raisinadialogue"
Attended the inaugural session of #Raisina2022 earlier this evening. @raisinadialogue pic.twitter.com/FjVsNH3hwg
— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2022