पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीमध्ये बाबा विश्वनाथ धामचे उद्घाटन केल्यानंतर, त्यांनी पूजा केली आणि गंगेत पवित्र स्नान केले. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान गंगा आरतीला उपस्थित राहिले.
गंगा आरती नेहमीच नव्या उर्जेने भारुन टाकते असे ट्विट त्यांनी गंगा आरतीबाबत केले. ते म्हणाले “काशीची गंगा आरती नेहमीच अंतर्मन नव्या उर्जेने भारुन टाकते. आज काशीचे मोठे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीत सहभागी झालो आणि गंगामातेस कृपा करावी यासाठी नमन केले. नमामि गंगे तव पाद पंकजम्।“
काशी की गंगा आरती हमेशा अंतर्मन को नई ऊर्जा से भर देती है।
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2021
आज काशी का बड़ा सपना पूरा होने के बाद दशाश्वमेध घाट पर गंगा आरती में शामिल हुआ और मां गंगा को उनकी कृपा के लिए नमन किया।
नमामि गंगे तव पाद पंकजम्। pic.twitter.com/pPnkjmgzxa
त्यानंतर पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची विस्तृत बैठक घेतली.
पंतप्रधानांनी ट्विट केले की, "काशी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत विस्तृत बैठक नुकतीच संपली."
Just concluded an extensive meeting in Kashi with @BJP4India Chief Ministers and Deputy Chief Ministers. pic.twitter.com/UCUsMndhwW
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2021
पंतप्रधान रेल्वे स्थानकावरही गेले. ते म्हणाले “पुढिल थांबा.. बनारस स्थानक. आम्ही रेल्वे संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढवण्यासाठी तसेच स्वच्छ, आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानके सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहोत. "
Inspecting key development works in Kashi. It is our endeavour to create best possible infrastructure for this sacred city. pic.twitter.com/Nw3JLnum3m
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2021
लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी नेहेमी प्रमाणेच रात्री उशिरा विकास प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी जनतेने प्रचंड उत्साह दाखवला, हे सारे त्यांचे (त्यांचे खासदार) पंतप्रधानांप्रती असलेले प्रेमच दर्शवते.
Next stop…Banaras station. We are working to enhance rail connectivity as well as ensure clean, modern and passenger friendly railway stations. pic.twitter.com/tE5I6UPdhQ