पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण पुरस्कार समारंभ - 2024 (टप्पा-1) मध्ये हजेरी लावली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण पुरस्कार समारंभ - 2024 (टप्पा-1) मध्ये उपस्थित राहिलो, या समारंभात राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार प्रदान केले. आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि समर्पणाचा आपल्या देशाला सार्थ अभिमान आहे. हे शूर सैनिक सेवा आणि त्यागाच्या सर्वोच्च आदर्शांचे उदाहरण आहेत. त्यांचे धैर्य आपल्या देशबांधवांना सदैव प्रेरणा देत राहील.
Attended the Defence Investiture Ceremony-2024 (Phase-1) at Rashtrapati Bhavan, where Rashtrapati Ji presented the Gallantry Awards. Our nation is proud of the valour and dedication of our brave soldiers. They exemplify the highest ideals of service and sacrifice. Their courage… pic.twitter.com/LaQD27zhje
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2024