राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू  यांच्या अध्यक्षतेखालील राज्यपालांच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. राज्यपाल कशा प्रकारे विकासाला चालना  देऊ शकतात आणि समाजाची सेवा कशी करू शकतात यावर चर्चा करण्यासाठी हा एक महत्त्वाचा मंच आहे असे पंतप्रधान म्हणाले.

 

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“आज सकाळी राज्यपालांच्या परिषदेला उपस्थित होतो. हा एक महत्त्वाचा मंच आहे ज्यामध्ये राज्यपाल विकासाला कशा प्रकारे चालना देऊ शकतात आणि समाजाची सेवा करू शकतात यावर आम्ही चर्चा केली.”

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"