पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेला उपस्थित राहिले .
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केल;
“आज राज्यपालांच्या परिषदेला उपस्थित राहिलो आणि विविध चर्चांमध्ये भाग घेतला. ही आहेत परिषदेची काही क्षणचित्रे.”
Attended the Conference of Governors today and also took part in the various deliberations. Here are some glimpses. pic.twitter.com/KrYBIOdskP
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2024