पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे मुख्य सचिवांच्या परिषदेला उपस्थित राहिले. महत्त्वाच्या धोरणाशी संबंधित विषयांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच भारताला नव्या शिखरावर नेण्यासाठी संघभावना बळकट करण्याकरिता हा एक अद्भुत मंच आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“मुख्य सचिवांच्या परिषदेला उपस्थित राहत आहे. महत्त्वाच्या धोरणाशी संबंधित विषयांवर मतांची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच भारताला नव्या शिखरावर नेण्यासाठी आवश्यक संघभावना बळकट करण्यासाठी हा एक अद्भुत मंच आहे."
Attending the conference of Chief Secretaries. This is a wonderful forum to exchange views on important policy related subjects and to strengthen team spirit to take India to newer heights. pic.twitter.com/87ErcNoDlT
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2023