पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवन इथे आयोजित नागरी पुरस्कार समारंभाला उपस्थित राहिले.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“राष्ट्रपती भवन येथे नागरी पुरस्कार समारंभाला उपस्थित राहिलो, जेथे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून, देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या असामान्य कामगिरी करणाऱ्यांबरोबर राहणे प्रेरणादायी आहे."
Attended the Civil Investiture Ceremony at Rashtrapati Bhavan where the Padma Awards were given. It is inspiring to be in the midst of outstanding achievers who have distinguished themselves in different fields and contributed to national progress. pic.twitter.com/N7X8dgVKHk
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023