पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही वेळापूर्वी मॉरिशसमध्ये आगमन झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ते मॉरिशसच्या 57 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार असून मॉरिशसच्या नेतृत्वासह अन्य मान्यवरांची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या आगमनावेळी पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम.यांनी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले. या शिवाय त्यांच्या स्वागतार्थ समारंभही आयोजित करण्यात आला.
Landed in Mauritius. I am grateful to my friend, PM Dr. Navinchandra Ramgoolam, for the special gesture of welcoming me at the airport. This visit is a wonderful opportunity to engage with a valued friend and explore new avenues for collaboration in various sectors.
— Narendra Modi (@narendramodi) March 11, 2025
Today, I… pic.twitter.com/Vv2BJNswbT