मध्य प्रदेशात अतिवृष्टी आणि पुरामुळे जीव गमावलेल्यांच्या वारसाला 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मंजूर केली. तर जखमींसाठी 50 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मध्य प्रदेशात अतिवृष्टी आणि पुरामुळे जीव गमावलेल्यांच्या वारसाला पीएमएनआरएफकडून प्रत्येकी  2 लाख रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केली आहे. जखमींना 50,000 रुपये दिले जातील."

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025

Media Coverage

India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 डिसेंबर 2024
December 24, 2024

Citizens appreciate PM Modi’s Vision of Transforming India