मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेल्या रस्ते अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत मंजूर करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
तसेच, गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
PM @narendramodi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from Prime Minister’s National Relief Fund for the next of kin of those who have lost their lives due to the unfortunate accident in Gwalior, MP. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) March 23, 2021