पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगलुरूमधील टपाल कार्यालयाच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेल्या त्रिमिती छपाई तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे ट्विट सामायिक करून करताना पंतप्रधानांनी ट्विट केले :
"अशा कार्यासाठी तंत्रज्ञानाच्या नवीन मार्गांचा वापर केला जात आहे,हे पाहून आनंद झाला."
Good to see new avenues of technology being harnessed for this purpose. https://t.co/TWLB63c4dn
— Narendra Modi (@narendramodi) April 12, 2023