स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आयोजित ‘अमृतपेक्स2023’ या राष्ट्रीय टपाल तिकिटांच्या प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल पंतप्रधान म्हणाले की, पत्रलेखन आणि पत्रलेखनात अधिक रस निर्माण करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
भारतीय टपाल खात्याच्या ट्विटसना उत्तर देताना, पंतप्रधान म्हणाले;
“टपाल तिकिटांचा संग्रह आणि पत्रलेखनात आणखी रस निर्माण करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. मला आशा आहे की, आणखी युवक या उपक्रमात सहभागी होतील.”
Good way to further interest in philately and letter writing. I hope more youngsters take up these activities. https://t.co/GV8B6HN228
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2023