गुजरातमधे, खास ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी आयोजित केलेल्या अनोख्या क्रीडा उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
गुजरातमधील ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी आयोजित केलेल्या अनोख्या उपक्रमाबद्दल गुजरातचे राज्यमंत्री श्री हर्ष संघवी यांच्या ट्विटर संदेशाला उत्तर देताना, पंतप्रधानांनी “प्रशंसनीय” असं ट्वीट केलं आहे.
Commendable. https://t.co/M4i0cMXIsD
— Narendra Modi (@narendramodi) March 26, 2023