रायबरेली येथील आधुनिक रेल्वे डबा कारखान्यात एप्रिल 2023 मध्ये विक्रमी 10,000 रेल्वे डब्यांची निर्मिती केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
रेल्वे मंत्रालयाचे एक ट्विट सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले;
“अद्भुत! ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्याच्या आणि रेल्वे क्षेत्राला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.”
Wonderful! This is a part of the efforts to boost ‘Make in India’ and strengthen the railways sector. https://t.co/ThRyARLpkM
— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2023