पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"पंतप्रधान @narendramodi यांनी चंदौसी आणि सिकंदराबादमधील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकाला पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल."
PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF to the next of kin of each deceased in the tragedies in Chandausi and Secunderabad. Those injured would be given Rs. 50,000.
— PMO India (@PMOIndia) March 17, 2023