मोरबीमधील दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
''पंतप्रधान @narendramodi यांनी मोरबी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.''
PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each of those who lost their lives in the mishap in Morbi. The injured would be given Rs. 50,000.
— PMO India (@PMOIndia) October 30, 2022