पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. तर या दुर्घटनेत जखमी झाल्यानं 50,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल.
पंतप्रधान कार्यालयाने केलेले ट्विट:
"मध्य प्रदेशातील धार येथे झालेल्या बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान "
An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to the bus tragedy in Dhar, Madhya Pradesh. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 18, 2022