पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूर दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून (पीएमएनआरएफ) सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"आज इंदूरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेतील प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून रु. 2 लाखांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना रु. 50,000 दिले जातील : पंतप्रधान @narendramodi
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased in the unfortunate tragedy in Indore today. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 30, 2023