पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी योग साधनेच्या महत्त्वावर सहमती दर्शवली आहे. योग दिवस आपल्या सर्वांना एकत्र आणेल आणि पृथ्वी ग्रहाच्या आरोग्यात सुधारणा घडवेल अशी सदिच्छाही पंतप्रधान मोदी यांनी वक्त केला आहे.

एका ट्विटमध्ये, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव म्हणाले की, विभागल्या गेलेल्या जगात, योग सराव जगभरातील लाखो लोकांना एकत्र आणत असून, त्यांच्यासाठी तो  सामर्थ्य, सौहार्द आणि शांततेचा स्रोत आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:

“योग साधनेच्या महत्त्वावर @UN महासचिव @antonioguterres यांच्याशी पूर्ण सहमत आहे. योग दिवस आपल्या सर्वांना जवळ आणेल आणि आपल्या ग्रहाचे आरोग्य सुधारेल.” 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Bad loans decline: Banks’ gross NPA ratio declines to 13-year low of 2.5% at September end, says RBI report

Media Coverage

Bad loans decline: Banks’ gross NPA ratio declines to 13-year low of 2.5% at September end, says RBI report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 डिसेंबर 2024
December 27, 2024

Citizens appreciate PM Modi's Vision: Crafting a Global Powerhouse Through Strategic Governance