पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया प्रमाणपत्रांचे डिजीलॉकरसोबत एकत्रीकरण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी काही ट्विटर संदेशातून खेलो इंडिया प्रमाणपत्रांचे डिजीलॉकर सोबत एकत्रीकरण झाल्याची माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या या ट्विटर संदेशांना उत्तर देताना पंतप्रधान म्हणतात,
"हे खेळाडू, मदत करणारे कर्मचारी( मदतनीस), अधिकारी आणि इतरांसाठी खूप फायद्याचे ठरेल."
This will be advantageous for the athletes, support staff, officials and others. https://t.co/tiOJSGsf4L
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2023