पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जकार्तामध्ये मर्डेका पॅलेस येथे इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी परिणामकारक चर्चा केली. त्यांच्या बैठकीत भारत-इंडोनेशिया सहकार्य वाढविण्याच्या विविध पद्धतींवर चर्चा झाली.
Enhancing the India-Indonesia partnership...President @jokowi and PM @narendramodi hold talks in Jakarta. pic.twitter.com/IK72zEOf9o
— PMO India (@PMOIndia) May 30, 2018