सौनी योजनेअंतर्गत राजकोटजवळ अजी धरणाच्या भरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले.
यावेळी झालेल्या सभेला संबोधित करताना ते म्हणाले की गुजरातने कोणे एकेकाळचे तीव्र पाणीटंचाईचे दिवस आता मागे टाकले आहेत.
गेल्या दोन दशकांनी गुजरातच्या विकासयात्रेत अनेक सकारात्मक बदल पहिले आहेत.
अधिक लोकांना पाणी उपलब्ध झाल्यावर प्रगतीची अधिक कवाडे खुली होतील, असे पंतप्रधानांनी सांगितले. सरकार लोकांना त्वरित पाणी देण्याला प्राधान्य देणार आहेत. पाण्याचा जपून वापर करणे आणि शक्य तितके संवर्धन करणे हीसुद्धा जबाबदारी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जलसंवर्धनाच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले .
We have seen days in Gujarat when water shortage was tremendous. We have come a long way from those days: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 29, 2017
The last two decades have seen several positive changes in Gujarat's development journey. Blessings of people make us work even harder: PM
— PMO India (@PMOIndia) June 29, 2017
The more people have access to water, the more doors of progress will open. And for us, priority is to give water as early as possible: PM
— PMO India (@PMOIndia) June 29, 2017
When water is available, it is also a responsibility- to be careful and conserve as much water as possible: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 29, 2017
Let's embrace the latest technology in the sphere of water conservation. Let's look at drip irrigation: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 29, 2017