आरोग्य वनात 17 एकर क्षेत्रात 380 विविध प्रजातींची 5 लाख रोपे आहेत. आरोग्य कुटीर येथे सांथीगिरी कल्याण केंद्र नावाची पारंपरिक उपचार सुविधा आहे, जी आयुर्वेद, सिद्ध, योग आणि पंचकर्म यावर आधारित आरोग्य सेवा पुरवेल.

आरोग्य वन आणि आरोग्य कुटीर
आरोग्य वनात 17 एकर क्षेत्रात 380 विविध प्रजातींची 5 लाख रोपे आहेत. आरोग्य कुटीर येथे सांथीगिरी कल्याण केंद्र नावाची पारंपरिक उपचार सुविधा आहे, जी आयुर्वेद, सिद्ध, योग आणि पंचकर्म यावर आधारित आरोग्य सेवा पुरवेल.
Happening now- PM @narendramodi is inaugurating Aarogya Van at Kevadia. pic.twitter.com/1JMv6BeKQ4
— PMO India (@PMOIndia) October 30, 2020
Aarogya Van, inaugurated by PM @narendramodi focuses on India’s rich floral traditions, diverse plants as well as traditional methods of wellness and good health. pic.twitter.com/73K3gALDoO
— PMO India (@PMOIndia) October 30, 2020
एकता मॉल
मॉलमध्ये देशभरातील विविध हस्तकला आणि पारंपारिक वस्तू पहायला मिळतात ज्या विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे आणि 35000 चौरस फूट पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये विस्तारले आहे.
या मॉलमध्ये 20 एम्पोरिया आहेत, यातील प्रत्येक एम्पोरिया एका विशिष्ट राज्याचे प्रतिनिधीत्व करतात आणि केवळ 110 दिवसात याचे बांधकाम करण्यात आले आहे.
Ekta Mall was inaugurated by PM @narendramodi. Situated in Kevadia, Ekta Mall is a one stop place to discover India’s diverse culture of handicrafts. The Prime Minister spent time at the stalls that displayed handicrafts & products from Jammu and Kashmir as well as the Northeast. pic.twitter.com/x8iOmSwIEk
— PMO India (@PMOIndia) October 30, 2020
बाल पोषण उद्यान आणि मिरर मेझ
हे जगातील पहिले मुलांसाठी तंत्रज्ञान आधारित पोषण उद्यान आहे आणि हे 35000 चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. या उद्यानातून एक न्यूट्री ट्रेन धावते त्यासाठी ‘फलशाखा गृहम’, ‘पायोनगरी’, ‘अन्नपूर्णा’, ‘पोषण पुराण’, आणि ‘स्वस्थ भारतम’ अशा विविध रोमांचक संकल्पनांवर आधारित स्थानके उभारली आहेत.’
मिरर मेझ , 5 डी व्हर्च्युअल रियलिटी थिएटर आणि ऑगमेंटेड रिऍलिटी गेम्स यासारख्या विविध शैक्षणिक मनोरंजनपर उपक्रमांद्वारे पोषणाबाबत जागरूकता वाढेल.
The Children Nutrition Park in Kevadia is a creative effort to spread awareness on aspects relating to nutrition. One of the attractions here is a train ride, which will take you to different stations and showcase various exhibits. pic.twitter.com/QX3i1REHhJ
— PMO India (@PMOIndia) October 30, 2020