भावा-बहिणींमधील स्नेह आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘भाऊबीज’ या सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आज खूप-खूप शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिनी आपसांतील नातेसंबंध अधिकाधिक दृढ व्हावेत, अशी कामना पंतप्रधान मोदी यांनी व्टिटरव्दारे व्यक्त केली आहे.
भाई-बहन के स्नेह और प्यार के प्रतीक पर्व भाई दूज पर आप सभी को बहुत-बहुत बधाई। यह पावन-पुनीत अवसर आपसी रिश्तों को और प्रगाढ़ करे।
— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2019