PM Modi felicites crew of INS Arihant, which recently returned from its first deterrence patrol, completing the establishment of the country's survivable nuclear triad
INS Arihant's first deterrence patrol puts India among a handful of countries having the capability to design, construct and operate SSBNs
The success of INS Arihant enhances India’s security needs. It is a major achievement for our entire nation, says PM Modi
The success of INS Arihant gives a fitting response to those who indulge in nuclear blackmail: PM Narendra Modi
India's nuclear triad will be an important pillar of global peace and stability, says Prime Minister Modi
India is a land of peace. Values of togetherness are enshrined in our culture. Peace is our strength, not our weakness: PM Modi
Our nuclear programme must be seen with regard to India’s efforts to further world peace and stability: Prime Minister Modi

धोरणात्मक आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’च्या च्या पहिल्या यशस्वी टेहळणीवरून परतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पाणबुडीवरील सर्वांचे अभिनंदन केले. याप्रसंगी पंतप्रधानांनी भारताला मोजक्या देशांच्या पंगतीत नेऊन बसवल्याबद्दल या पाणबुडीवरील नौदल अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 

अरिहंतचे यशस्वी कार्यान्वयन हे भारताच्या तंत्रज्ञानात्मक ताकदीचे आणि लष्कराच्या विविध शाखांमधील उत्तम ताळमेळाचे उदाहरण आहे असे ते म्हणाले. भारताच्या शूर सैनिकांचे धैर्य आणि शास्त्रज्ञांचे ज्ञान आणि चिकाटी यामुळेच यशस्वी आण्विक प्रयोगांचे एका अत्यंत जटील आणि कार्यक्षम आण्विक त्रयीत रुपांतर झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

भारतीयांची एक नवा भारत आणि शक्तिमान भारत पाहण्याची इच्छा आहे त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. एक सशक्त, भारत अब्जावधी भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करेल आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याचा पाया मजबूत असेल. या मोहिमेत सहभागी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांनी दीपावलीच्या प्रकाशपर्वाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘जसे प्रकाश अंधार दूर करतो तसेच ‘आयएनएस अरिहंत’ निर्भयतेचा मापदंड बनेल’’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

एका जबाबदार आण्विक ताकदीप्रमाणे भारताने आण्विक अधिकार आणि नियंत्रण ढाचा, सुरक्षा यंत्रणा आणि कठोर राजकीय नियंत्रण याबाबींची काळजी घेतली आहे. भारत वाजपेयींच्या नेतृत्वाखाली 2003 मध्ये ठरवलेल्या ‘प्रथम वापर न करण्याच्या’सिद्धांताशी बांधील आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures

Media Coverage

India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister lauds the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948
December 03, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi lauded the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948 in Rajya Sabha today. He remarked that it was an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.

Responding to a post on X by Union Minister Shri Hardeep Singh Puri, Shri Modi wrote:

“This is an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.”