पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनमधील स्टॉकहोम येथील हल्ल्याचा निषेध केला आहे.
पंतप्रधान म्हणाले," स्टॉकहोम येथील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या शोकभावना आणि जखमी झालेल्यांप्रति प्रार्थना. या दुःखद समयी भारत स्वीडनच्या जनतेबरोबर खंबीरपणे उभा आहे."
We condemn the attack in Stockholm. My thoughts are with the families of the deceased & prayers with those injured. @SwedishPM
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2017
India stands firmly with the people of Sweden in this hour of grief. @SwedishPM
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2017