पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले,"सर्व देशवासियांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा, वाईटावर चांगलेपणाने,असत्यावर सत्याने विजय मिळवणारे हे पर्व प्रत्येकाच्या जीवनात नवी प्रेरणा घेऊन येईल."
सभी देशवासियों को विजयादशमी की ढेर सारी शुभकामनाएं। बुराई पर अच्छाई और असत्य पर सत्य की जीत का यह महापर्व हर किसी के जीवन में नई प्रेरणा लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2020