पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आदरांजली वाहिली.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले :
"राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आज पहाटे आदरांजली वाहिली."
Paid tributes at the National War Memorial earlier this morning. pic.twitter.com/KrnO3EdBBr
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023