पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले ," मणिपूरच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा.
मणिपूरमध्ये सुख आणि समृद्धी नांदो अशी मी आशा व्यक्त करतो."
Greetings to the people of Manipur on their Statehood Day. I hope Manipur will remain blessed with joy and prosperity.
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2017