पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान महामहीम फुमियो किशिदा यांना कोविड-19 मधून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"माझे मित्र पंतप्रधान फुमियो किशिदा यांना कोविड -19 मधून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा."
Wishing my friend Prime Minister Fumio Kishida a speedy recovery from COVID-19. @JPN_PMO @kishida230
— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2022