फिफा 17 वर्षाखालील फूटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी आलेल्या सर्व क्रीडासंघाचे आणि खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे तसचे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“फिफा – 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या फूटबॉल संघाचे हार्दिक स्वागत. फिफा – 17 वर्षाखालील विश्वचषक सामने म्हणजे फूटबॉल प्रेमींसाठी एक पर्वणीच असणार आहे, अशी माझी खात्री आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
A warm welcome and best wishes to all teams taking part in the @FIFAcom. I am sure #FIFAU17WC will be a treat for football lovers.
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2017