पंतप्रधानांच्या हस्ते बिलासपूर येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) शिलान्यास आज करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशच्या भेटीवर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बिलासपूर येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) शिलान्यास आज करण्यात आला. 750 खाटांची सुविधा असणाऱ्या या रुग्णालाच्या उभारणीसाठी अंदाजे 1350 कोटी रुपये खर्च येणार आहे. आरोग्य सुविधेबरोबरच या “एम्स्”मध्ये पदवी आणि पदव्युत्तर स्तराचे वैद्यकीय शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच परिचारिका शिक्षण देण्यात येणार आहे.
पंतप्रधानांनी “उना” येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांचाही (आयआयआयटी) शिलान्यास केला.
कांगडा जिल्हयातल्या कांडरोरी येथे पोलाद प्राधिकरणाच्या पोलाद प्रक्रिया विभागाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन.
Coming of AIIMS to Himachal Pradesh and in this part of the state has wide ranging benefits for people: PM @narendramodi in Bilaspur pic.twitter.com/NxzO6YN55U
— narendramodi_in (@narendramodi_in) October 3, 2017
Coming of AIIMS will give a boost to tourism as well: PM @narendramodi
— narendramodi_in (@narendramodi_in) October 3, 2017
Indradhanush Yojana has covered significant ground in vaccination. I congratulate @JPNadda for his effort in this regard: PM @narendramodi pic.twitter.com/5jSuDehtuP
— narendramodi_in (@narendramodi_in) October 3, 2017
With the Shilanyas of IIIT, we are laying the foundations of a futuristic Himachal Pradesh. This will benefit the people of the state: PM pic.twitter.com/urINTYHstJ
— narendramodi_in (@narendramodi_in) October 3, 2017