Chaudhary Chhotu Ram had said about Farmers- “To me a farmer is a sign of poverty as well as a soldier raising his voice against the atrocities of the British Army”: PM
Not many people would be aware that the idea of constructing the Bhakra Dam was Chaudhary Chhotu Ram’s idea. He, along with the King of Bilaspur, signed the Bhakra Dam project: PM
Inspired by Chaudhary Sahab’s vision, we are working towards welfare of our farmers: PM
We are ensuring that the income of farmers of Haryana is increased and Haryana’s villages become prosperous: PM
Today, the soul of Chaudhary Chhotu Ram would be delighted to see the success of the ‘Beti Bachao, Beti Padhao’ campaign in Haryana: PM
Today, Haryana is accelerating the growth of the country. We all need to work together to ensure that this growth continues in the long run: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा येथील रोहतक येथील सांपला गावाला भेट दिली.

त्यावेळी दीनबंधू सर छोटूराम यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांनी केले. पंतप्रधानांनी रेल्वे कोच कारखान्याच्या पुनर्विकासाची कोनशिला सोनपत येथे ठेवली. एकदा का हे काम पूर्ण झाले की, उत्तर विभागातील रेल्वे कोच कारखान्याला दुरुस्ती आणि राखरखाव सोयी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. हा कारखाना पुनर्बांधणी तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामुग्री आणि मैत्रीपूर्ण पर्यावरण या आधारावर स्थापन होणार आहे.

याप्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, चौधरी छोटूरामजी हे एक समाजसुधारक होते. त्यांनी भारताच्या विकासामध्ये महत्त्वाचा सहभाग दिला. वंचित आणि अत्याचाराविरोधात त्यांनी आवाज उठवला. पंतप्रधानांनी सांगितले की, रेल कोच पुनर्विकास कारखाना हा केवळ सोनपतच्या विकासामध्ये भागीदारी न होता संपूर्ण हरियाणा राज्याच्या विकासात सहभाग देईल. या विभागातील छोट्या उद्योजकांसाठी हा कारखाना लाभदायक ठरणार असून त्यामुळे तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होतील.

पंतप्रधानांनी सर छोटूराम यांच्या दृष्टीकोनातून भारताचे विश्लेषण केले. त्यांनी भाक्रा धरणासंदर्भामध्ये माहिती सांगितली. शेतकऱ्यांना योग्य त्या किंमतीची तरतूद देण्यामध्ये सर छोटूराम यांचे विशेष योगदान असल्याचे आणि हे योगदान लक्षात घेऊन केंद्र सरकारने घेतलेली भूमिका पंतप्रधानांनी विशद केली.

आयुष्मान भारत योजनेच्या विकासाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हरियाणा हे राज्य आयुष्मान भारत आरोग्य योजनेचा पहिला लाभकारी देणारे राज्य आहे. त्यांनी केवळ दोन आठवड्यामध्ये 50 हजार लोकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अंतर्गत मिळालेल्या यशस्वीतेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. जागतिक पातळीवर राष्ट्राला अभिमान वाटावा, अशी कामगिरी हरियाणामध्ये जन्मलेल्या मुलींनी क्रीडा विभागात केली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. छोटूराम यांच्या कल्पनेतील भारत साकार करण्यात आम्ही प्रयत्नशील असून वेगाने उद्दिष्ट साध्य करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'You Are A Champion Among Leaders': Guyana's President Praises PM Modi

Media Coverage

'You Are A Champion Among Leaders': Guyana's President Praises PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi congratulates hockey team for winning Women's Asian Champions Trophy
November 21, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today congratulated the Indian Hockey team on winning the Women's Asian Champions Trophy.

Shri Modi said that their win will motivate upcoming athletes.

The Prime Minister posted on X:

"A phenomenal accomplishment!

Congratulations to our hockey team on winning the Women's Asian Champions Trophy. They played exceptionally well through the tournament. Their success will motivate many upcoming athletes."