संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ‘युएनईपी चॅम्पियंस ऑफ द ईयर’ यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला असून उद्या नवी दिल्लीत अनिवासी भारतीय केंद्रात होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
२६ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ७३ व्या सर्वसाधारण सभेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अंतोनियो गुटारेस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार दिला जाईल. यावेळी पंतप्रधान सभेला संबोधितही करतील.
आंतरराष्ट्रीयसौरसहकार्याच्याक्षेत्रातमोदीयांनीघेतलेल्यापुढाकारासाठीतसेचएकदाचवापरल्याजाणाऱ्याप्लास्टिकचे२०२२पर्यतभारतातूनसमूळ
उच्चाटनकरण्यासाठीत्यांनीसुरुकेलेल्याअभियानाचीदखलघेतलेल्यांनाहापुरस्कारदेण्यातयेणारआहे.
पर्यावरणाच्याक्षेत्रातअतुलनीयकार्यकरणारेराजकीयनेता, सामाजिककार्यकर्ताकिंवाखाजगीक्षेत्रातीलव्यक्तीनादरवर्षी
‘चॅम्पियंसऑफदअर्थ’ हापुरस्कारदिलाजातो.