इंदोर येथे सप्टेंबर १४ रोजी, दाऊदी बोहरा समुदायाने इमरान हुसैन (एसए) चे हौतात्म्य साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या आशरा मुबारका कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमात दाऊदी बोहरा समाजाचे आध्यात्मिक प्रमुखडॉ. सय्यदना मुफदाद सैफुद्दीन आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री – श्री शिवराज सिंह चौहान यांचा समावेश असेल.