पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता करेलीबाग, वडोदरा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'युवा शिबिर'ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील. श्री स्वामीनारायण मंदिर, कुंडलधाम आणि श्री स्वामीनारायण मंदिर करेलीबाग, वडोदरा हे या शिबिराचे आयोजन करत आहेत.

अधिकाधिक तरुणांना समाजसेवेत आणि राष्ट्रउभारणीत सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एक भारत श्रेष्ठ भारत, आत्मनिर्भर भारत, स्वच्छ भारत इत्यादी उपक्रमांद्वारे नवीन भारताच्या उभारणीसाठी तरुणांना भागीदार बनवण्याचाही उद्देश या शिबिराच्या आयोजनामागे आहे.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Hewlett Packard plans to locally make 1 in 3 PCs sold in India by 2031

Media Coverage

Hewlett Packard plans to locally make 1 in 3 PCs sold in India by 2031
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 एप्रिल 2025
April 24, 2025

Citizens Appreciate PM Modi's Leadership: Driving India's Growth and Innovation