अफगाणिस्तानमधील मझर-ई-शरीफमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
‘मझर ए शरीफ’मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहे. या हल्ल्यामध्ये प्राण गमवावे लागलेल्यांच्या कुटुंबीयांकडून संवेदना व्यक्त करतो आणि या दु:खातून त्यांनी सावरावे यासाठी प्रार्थना करतो’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Strongly condemn the cowardly terror attack in Mazar-i-sharif. Our prayers and condolences to the familes who lost loved ones.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2017