पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील पूरस्थितीबाबत काल आणि आज आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा केली.
ट्विटरवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, “सरकार सातत्याने परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शक्य ती सर्व मदत पुरवली जात आहे.
पंतप्रधान म्हणाले, आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यापासून केंद्र सरकार सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. राज्यातील काही भागातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आसामला शक्य ती सर्व मदत पुरवली जात आहे.”
Ever since Assam has witnessed flooding, the Central Government has been closely & constantly monitoring the situation: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 14, 2017
All possible support is being provided to Assam for overcoming the flood situation prevailing in parts of the state: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 14, 2017