उद्या आयोजित परीक्षा पे चर्चा 2022 च्या पूर्वसंध्येला विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रफितींद्वारे सूचनांची शृंखला सामाईक केली आहे. त्यांच्या यूट्यूब वाहिनीवर सामायिक केलेल्या या चित्रफितींमध्ये विद्यार्थी जीवनाशी संबंधित विशेषत: परीक्षांशी संबंधित अनेक समस्यांसंदर्भातील निराकरणाचा समावेश आहे. या गेल्या काही वर्षांच्या परिक्षा पे चर्चा मधील खास सूचना आहेत
या चित्रफिती खालीलप्रमाणे :
स्मरणशक्तीच्या सामर्थ्याविषयी
विद्यार्थी जीवनात तंत्रज्ञानाची भूमिका
मुले केवळ आई-वडिलांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी असतात का?
नैराश्याचा सामना कसा करावा?
नैराश्यापासून सावध रहा
परीक्षांकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन
मोकळ्या वेळेचा सर्वोत्तम वापर
कोणाशी स्पर्धा करायची
एकाग्रता कशी वाढवायची?
लक्ष केंद्रित करण्यासाठी लक्ष विचलीत करणे
ध्येय निश्चित करणे आणि ते साध्य करणे
शैक्षणिक तुलना आणि सामाजिक परिस्थिती
योग्य करिअरची निवड
प्रगती पुस्तक किती महत्त्वाचे आहे?
अवघड विषय कसे हाताळायचे?
जनरेशन गॅप कसा कमी करायची ?
वेळ व्यवस्थापनाची गुपिते
परीक्षा सभागृहामधील आणि बाहेरील आत्मविश्वास
आव्हानांचा सामना करा आणि स्वतःला विशेष बनवा
आदर्श बना