पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा सदस्य सुनीता दुग्गल यांचा लेख सामायिक केला आहे. हा लेख ‘महात्मा फुले- वंचित महिलांच्या सक्षमीकरणाचा खरा वारसा’ या विषयावर आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे:
‘महात्मा फुले- वंचित महिलांच्या सक्षमीकरणाचा खरा वारसा’
माननीय लोकसभा सदस्य यांचा हा लेख वाचा
@SunitaDuggal7
‘The True Inheritor of Mahatma Phule’s Legacy of Empowering Underprivileged Women.’
— PMO India (@PMOIndia) April 12, 2022
Do read this article by Lok Sabha MP @SunitaDuggal7.https://t.co/RB9I2HffN7
via NaMo App pic.twitter.com/EI9OUpA2vN