जालियनवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्या हुतात्म्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे.
“जालियनवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन. त्यांचे शौर्य आणि निर्भयता अविस्मरणीय आहे”, असे पंतप्रधानांनी सांगितले.
Saluting the martyrs of the Jallianwala Bagh massacre. Their valour & heroism will never be forgotten. pic.twitter.com/WqLhf7mjzO
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2017