आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीला सलाम केला आहे. “ आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारी शक्तीच्या दुर्दम्य धैर्याला, निश्चयी वृत्तीला आणि त्यागाला सलाम” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. “ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, स्वावलंबनासाठी आणि सामाजिक समानतेसाठी भारत सरकार अनेक उपक्रम राबवत आहे.
महिला सरपंचाच्या परिषदेला संबोधित करण्यासाठी आणि स्वच्छ भारतासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी उत्सुक आहे.”
Saluting the indomitable spirit, determination & dedication of Nari Shakti on International Women's Day.
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2017
GoI’s various initiatives seek to facilitate economic empowerment, self-reliance & social equality as far as Nari Shakti is concerned.
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2017
Looking forward to addressing a conclave of women Sarpanchs & honouring trailblazers who have worked towards a Swachh Bharat. #MyCleanIndia
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2017