पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर तमिम बिन हमाद अल थानी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.
महामहीम, कतारचे अमीर, तमिम बिन हमाद अल थानी यांच्याशी उत्तम संवाद झाला. कोविड-19 विरोधातल्या भारताच्या लढ्याला सहाय्य देऊ केल्याबद्दल आणि पाठींब्याबद्दल आपण त्यांचे आभार मानल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे. कतारमधल्या भारतीय समुदायाची काळजी घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
Had a good conversation with His Highness @TamimBinHamad, Amir of Qatar today. I thanked His Highness for the solidarity and offer of support in India's fight against COVID-19. I also conveyed our gratitude for the care being provided to the Indian community in Qatar.
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2021