QuotePanchayats are effective ways to fulfil aspirations of people in rural India. They are playing a vital role in India's transformation: PM
QuoteThrough all-round progress & grassroots level participation, our Govt is working towards making 'Gram Uday Se Bharat Uday’ a reality: PM

देशभरात, पचायत राज संस्थांद्वारा जनसेवा करणाऱ्या सर्व मेहनती व्यक्तींना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलाम केला आहे. पंचायत राज संसथांमार्फत जनसेवा करणाऱ्या महनती व्यक्तीना, राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त सलाम, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

देशाच्या ग्रामीण जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्यासाठी, पंचायत संस्था हा प्रभावी मार्ग आहे. देशाच्या परिवर्तन प्रक्रियेत या संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत.

सर्वांगिण प्रगती आणि समाजातल्या तळापर्यतच्या लोकांच्‍या सहभागातून आपले सरकार “ग्राम उदय से भारत उदय याकडे वाटचाल करत आहे, असे पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणतात.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
In Mann Ki Baat, PM Stresses On Obesity, Urges People To Cut Oil Consumption

Media Coverage

In Mann Ki Baat, PM Stresses On Obesity, Urges People To Cut Oil Consumption
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 फेब्रुवारी 2025
February 24, 2025

6 Years of PM Kisan Empowering Annadatas for Success

Citizens Appreciate PM Modi’s Effort to Ensure Viksit Bharat Driven by Technology, Innovation and Research