पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारचे राष्ट्रपती यू हतीन चिआओ यांना सालवीन नदीच्या विस्ताराच्या 1841 च्या नकाशाची पुर्ननिर्मित प्रतिकृती तसंच बोधी वृक्षाची शिल्पाकृती भेट दिली.
“म्यानमारचे राष्ट्रपती यू हतीन चिआओ यांना सालवीन नदीच्या विस्ताराच्या 1841 च्या नकाशाची पुर्ननिर्मित प्रतिकृती भेट दिली.
तसेच, राष्ट्रपती हतीन चिआओ यांना बोधी वृक्षाची शिल्पाकृती देखील भेट दिली.” असे पंतप्रधानांनी ट्विटरवर सांगितले.
Presented Myanmar President U Htin Kyaw a reproduction of a 1841 map of a stretch of the River Salween. pic.twitter.com/I84UUei3jk
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2017
Also presented President Htin Kyaw a sculpture of Bodhi tree. pic.twitter.com/fZ6cOCntFO
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2017