पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जे. जयललिता यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले.
“जयललिता जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करतो. त्यांची लोकाभिमुख धोरणे आणि शोषितांना सक्षम बनवण्याचे प्रयत्न प्रशंसनीय होते. त्यांनी आपली नारी शक्ती सक्षम करण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले. त्यांच्याशी अनेकदा साधलेला संवाद स्मरणात राहील.” असे पंतप्रधान एका ट्विटमध्ये म्हणाले.
Remembering Jayalalithaa Ji on her birth anniversary. She is widely admired for her pro-people policies and efforts to empower the downtrodden. She also made noteworthy efforts to empower our Nari Shakti. I will always cherish my several interactions with her. pic.twitter.com/nyV3xz1Lb8
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2021