पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस उजाळा दिला. त्यांच्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपणाला स्व. राजीव गांधींनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे.
On his birth anniversary, we remember former PM Shri Rajiv Gandhi & recall his contribution to the nation.
— Narendra Modi (@narendramodi) August 20, 2017