विजय दिवसानिमित्त 1971 च्या युद्धातील वीर जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे.
‘विजय दिवसानिमित्त भारतीय सैनिकांचे साहस, शौर्य आणि पराक्रमाला अभिवादन करतो. 1971 मध्ये आजच्याच दिवशी आपल्या सैन्यदलाने जो इतिहास रचला, तो सदैव सुवर्णाक्षरात कोरलेला राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.’
विजय दिवस पर भारतीय सैनिकों के साहस, शौर्य और पराक्रम को नमन करता हूं। 1971 में आज के दिन हमारी सेना ने जो इतिहास रचा, वह सदा स्वर्णाक्षरों में अंकित रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2019